
इचलकरंजी –
इचलकरंजी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै मल्हारपंत बावचकर यांचे 17 व्या स्मृतिदिना निमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ श्रुती जमदग्नी श्रीमती आशाताई घोरपडे व सौ श्रद्धा बाळण्णावर यांचे हस्ते प्रतिमा पुजन करणेत आले यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष मा संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त करुन कै बावचकर मामा यांचे विचार आदर्श मानुन त्याच विचाराशी निष्टा ठेऊन काम करणार असलेचे सांगीतले मा प्रसाद कुलकर्णी यांनी बावचकर मामांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला यावेळीमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी
शशांक बावचकर यांच्यासह
इचलकरंजी विधानसभा युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे, अरविंद धरणगुत्तीकर, किशोर जोशी,रवि वासुदेव, सचिन साठे, राजू किणेकर,प्रवीण फगरे, रमजान शिकलगार, रवि पाटील, अनिल पाच्छिन्द्रे, तौसिफ लाटकर, दिलीप भुई,योगेश कांबळे,दशरथ जावळे.प्रमोद नेजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
